वेलकम to मराठी फोटोग्राफर टिप्स
स्वागत आहे आपल्या ब्लॉगवर
सुस्वागतम मी फोटोग्राफर गुरु आपल्या नवीन ब्लॉगवर स्वागत करत आहे. फोटोग्राफी विषयी सर्व नव - नवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान ,नवीन कॅमेरे,व्हिडिओ तंत्रज्ञान, प्रिंटींग, फोटोग्राफी व्यवसाय, याविषयी माहिती व आणखी खूप साऱ्या टिप्स आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी मी हा मंच निवडला आहे .
या ब्लॉग वर मी आपल्या फोटोग्राफर मित्रांसाठी तंत्रज्ञान आणि फोटोग्राफी
कौशल्य वाढीसाठी माहिती, नवीन प्रकाशित झालेलं साहित्य, व जगात नवीन
फोटोग्राफी विषयीचा कल कसा आहे या विषयी माहिती पुरवण्याचे काम करणार आहे.
पुढील काही दिवसात मी बेसीक ते प्रगत पर्यंतची माहिती आपल्या फोटोग्राफर मित्रासाठी घेऊन येणार आहे.
मी हि स्वतः व्यवसायाने फोटोग्राफर असल्याने मला हि आपल्या सोबत या फोटोग्राफी विश्वाची सैर करण्याचा आनंद भेटणार आहे.या माध्यमातून मला हि आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला खूप मजा येणार आहे.
तर चला तर या ब्लॉग चा श्री गणेशा करूया, आपल्या सगळ्या फोटोग्राफर मित्रांची साथ मला लाभेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ब्लॉग चा शुभारंभ करतो.
मराठी फोटोग्राफर गुरु...
Comments
Post a Comment