फोटोग्राफीचे प्रकार - TYPES OF COMMERCIAL PHOTOGRAPHY

आपण जेव्हा एखाद्या दातांच्या डॉक्टर कडे जातो, किंवा हृदयाच्या डॉक्टर कडे जातो तेव्हा आपण त्यांच्याकडे आपल्या एखाद्या जुन्या बालपणीच्या मानसिक रोगाचे निदान व्हावे अशी अपेक्षा करतो का ?

DO THINGS IN YOUR INTEREST BELONGS

आपण एखाद्या विद्येत अति पारंगत असतो आणि तिचे  ज्ञान घेतो किंवा आपल्याला त्या कलेची खूप आवड असते ती कला  केल्याने आपल्याला आणि दुसऱ्या पर्यंत पोहचल्यावर तिचा चांगला प्रभाव पडतो.

एखादा तबला वादक सुंदर तबला वाजवत असला तरी तो सुंदर पियानो वाजवेलच  असे नाही.

Comments

Popular posts from this blog

वेलकम to मराठी फोटोग्राफर टिप्स